Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. when is the best time to study morning or night at what time do you remember the most spl

अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ सकाळची की रात्रीची?, कोणत्या वेळी केलेलं वाचन अधिक लक्षात राहतं?

Best time to study: अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे? कोणत्या वेळी केलेलं वाचन लक्षात राहतं.

September 29, 2024 17:42 IST
Follow Us
  • When is the best time to study
    1/9

    विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी योग्य वेळ निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या शिकण्यावर आणि लक्षात ठेवण्यावर परिणाम होतो. योग्य वेळी वाचन केल्याने मेंदूचा फोकस सुधारतो आणि तुम्ही जे काही वाचता ते लक्षात राहते. अशा परिस्थितीत, संपूर्ण दिवसात अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते ते जाणून घेऊया. (फोटो: पेक्सेल्स)

  • 2/9

    १- सकाळी जे वाचले जाते ते दीर्घकाळ लक्षात राहते असा समज आहे. सकाळी ४ ते १० या वेळेत अभ्यास करण्याची उत्तम वेळ मानली जाते. या काळात मेंदू सर्व कार्यक्षमतेने काम करतो. (फोटो: पेक्सेल्स)

  • 3/9

    २- पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठून, नाश्ता करून अभ्यासाला बसल्यास जास्त फ्रेश वाटायला मदत होते. सकाळी आपल्या शरीरातील उर्जेची पातळी उच्च राहते आणि सूर्यप्रकाश मेंदूला सतर्क राहण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत सकाळी अभ्यास करणे चांगले. (फोटो: पेक्सेल्स)

  • 4/9

    ३- दुपारबद्दल बोलायचे तर, अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की या वेळी अभ्यास करण्यासाठी सर्वात प्रभावी वेळ म्हणजे दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत. (फोटो: पेक्सेल्स)

  • 5/9

    ४- असे अनेक विद्यार्थी आहेत जे सर्वाधिक रात्री अभ्यास करतात. रात्रीचे वातावरण अनेकदा शांत असते, जे विद्यार्थ्यांना एकाग्र होण्यास मदत करते. (फोटो: पेक्सेल्स)

  • 6/9

    ५- मुख्यतः तुम्ही दिवसभरात तुमचा वेळ ठरवणे गरजेचे आहे, आज एक वेळ उद्या दुसरी वेळ यशाने तुमचा अभ्यासावर फोकस होणार नाही. तुम्ही ठरवलेल्या वेळेत अभ्यास करा. (फोटो: पेक्सेल्स)

  • 7/9

    ६- अभ्यासादरम्यान विचलित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी चांगली झोप आणि सकस आहार घ्यावा. तुम्ही किमान ७ तासांची झोप घेतली पाहिजे. यासोबतच अभ्यास करताना अधून मधून ब्रेक घ्यावा. यामुळे मन ताजेतवाने राहते आणि जे वाचले आहे ते लक्षात ठेवण्यास मदत होते. (फोटो: पेक्सेल्स)

  • 8/9

    मुळात अनेक संशोधनांमध्ये असे म्हटले गेले आहे की अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ तुम्ही दिवसभरात किती सक्रिय आहात यावर अवलंबून असते. यासोबतच विद्यार्थ्यांना कोणत्या वेळी अभ्यास करायला आवडते? त्यांचे शरीर कोणत्या वेळेत कंफर्टेबल असते. कोणत्या वेळी अभ्यासात मन लागतं हे आकलन करणं गरजेचं आहे. (फोटो: पेक्सेल्स)

  • 9/9

    हेही वाचा- Gautami Patil : गौतमी पाटीलचा रामोजी फिल्मसिटीत सफरनामा, चाहता म्हणाला “सावकाश…”

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: When is the best time to study morning or night at what time do you remember the most spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.