-
मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया हे जगातील आणि भारतातील दुसरे सर्वात महागडे घर आहे. अँटिलियामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दररोज अँटिलियाचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. पण तुम्हाला माहित आहे का अनिल अंबानींच्या घराची किंमत किती आहे? (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
मुकेश अंबानींचे घर अँटिलियाची किंमत सध्या जवळपास 16,640 कोटी रुपये आहे. पण अनिल अंबानी राहत असलेल्या घराची किंमतही कमी नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अनिल अंबानी यांची सध्या जवळपास 30 दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
अनिल अंबानी देखील अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या एका आलिशान घरात राहतात. अनिल अंबानी यांचे घर 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे आणि त्यात एक हेलिपॅड, एक ओपन स्विमिंग पूल, जिम, पार्किंग आणि इतर प्रीमियम सुविधा आहेत. (फोटो: टीना अंबानी/इन्स्टा)
-
अनिल अंबानींच्या घरात एक मोठे मंदिर आहे तसेच मोठा हवन परिसरही आहे. (फोटो: टीना अंबानी/इन्स्टा)
-
या घरात अनिल अंबानी त्यांची पत्नी टीना अंबानी, मुले जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानीसोबत राहतात. (फोटो: टीना अंबानी/इन्स्टा)
-
अनिल अंबानींचे हे 17 मजली घर मुंबईतील पाली हिल येथे आहे, ज्याची किंमत सध्या सुमारे 5,000 कोटी रुपये आहे. ‘ABODE’ असे या घराचे नाव आहे. (फोटो: टीना अंबानी/इन्स्टा) हेही पाहा- ३४ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याशी २०व्या वर्षी झालेलं लग्न; आज आहे यशस्वी उद्योजिका, स्वतः कमावते कोट्यवधी
केवळ अँटिलियाच नाही तर अनिल अंबानींचे निवासस्थानही आहे खूप आलिशान, ‘या’ सुविधांनी सुसज्ज घराची किंमत…
Anil Ambani house name and worth: अनिल अंबानी ज्या घरात राहतात ते घर सर्व सुविधांनी सुसज्ज आहे.
Web Title: Not only antilia anil ambani s abode is also very expensive equipped with these facilities spl