Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what is the origin of the kumbh word and what does it represent spl

‘कुंभ’ या शब्दाचा उगम कसा झाला आणि त्याचा अर्थ काय होतो? जाणून घ्या…

Mahakumbh Mela 2025 : या मेळ्यांना केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही ते महत्त्वाचे आहेत.

Updated: February 3, 2025 11:03 IST
Follow Us
  • What is the origin of the kumbh word
    1/9

    कुंभ हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ अमृताने भरलेली घागर असा होतो, जी समुद्रमंथनादरम्यान सापडली होती, असे मानले जाते.

  • 2/9

    हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडले, ज्यामुळे देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले.

  • 3/9

    हे युद्ध १२ दिव्य दिवस चालले, जे १२ मानवी वर्षांच्या बरोबरीचे मानले जाते.

  • 4/9

    प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्याचे सांगितले जाते.

  • 5/9

    त्यामुळे या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, जेथे लाखो भाविक स्नानासाठी येतात.

  • 6/9

    कुंभमेळ्याची उत्पत्ती म्हणजेच कुंभ शब्दाचा उगम हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ ऋग्वेदातून झाल्याचे मानले जाते.

  • 7/9

    या मेळ्यांना केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही ते महत्त्वाचे आहेत.

  • 8/9

    आज कुंभमेळा एक अनोखा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे.

  • 9/9

    हेही पाहा- ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी १० कोटी रुपये दिले? किन्नर आखाड्याने बाहेरचा रस्ता का दाखवला? स्वतः दिली उत्तरं…

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाकुंभ मेळा २०२५Maha Kumbh Mela 2025

Web Title: What is the origin of the kumbh word and what does it represent spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.