-
आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2025) दिवशी (रविवार, ६ जुलै) मुंबईत, परळ वर्कशॉप (Mumbai, Parel Workshop) येथे गणपती बाप्पाचा (Ganpati Bappa) पहिला आगमन सोहळा पार पडला.
-
‘गणाधीशाय’ (GANADHISHAY) असे या सुरतच्या गणपती (Surat Ganpati) मंडाळाचे नाव आहे.
-
दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav 2025) सुरू होण्याआधी अनेक मोठ्या मंडळांकडून गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा (Aagman Sohala) केला जातो.
-
या गणपती बाप्पाची मूर्तीची क्रिष्णलआर्ट्सचे मूर्तिकार अरुण दत्ते (Arun Datte Krishnal Arts) यांनी साकारली आहे.
-
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ढोल पथक (Dhol Pathak) ठेवण्यात आले होते.
-
या मंडळाच्या कार्यकर्त्यांसह हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
-
परळ परिसर ‘गणपती बाप्पा मोरया..!!’च्या (Ganpati Bappa Morya) जयघोषांनी दुमदुमला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : गणाधीशाय/इन्स्टाग्राम)
Ganeshotsav 2025: मुंबईत ‘असा’ पार पडला गणपती बाप्पाचा पहिला आगमन सोहळा
दरवर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधी अनेक मोठ्या मंडळांकडून गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा केला जातो.
Web Title: Ganeshotsav 2025 mumbai first aagman sohala ganadhishay surat arun datte photos sdn