trees fell in different areas of pune city due to heavy rain pune print news zws 70 | Loksatta

पुणे : मुसळधार पावसामुळे झाडे पडली

अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली,

पुणे : मुसळधार पावसामुळे झाडे पडली
झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्ता, शिवाजीनगर न्यायालयाचे आवार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी (३० सप्टेंबर) दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.

अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना घटनास्थळी धाव घेऊन फांद्या हटविल्या. अर्धा तास झाल्याने मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात रस्त्यावर पाणी साठले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोस आग ; आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत

संबंधित बातम्या

पुणे: शिवाजीनगर, डेक्कन परिसरात गुरुवार, रविवार वीजपुरवठा बंद
पिंपरीः‘टाटा मोटर्स’कार विभागाचा रखडलेला वेतनवाढ करार मार्गी; कामगारांमध्ये नाराजी
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक
पुणे: कोणाच्या चुकांमुळे उद्योग बाहेर गेले?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा