
उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारगृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले.
बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपा बाबत देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारची कामे करण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर अनेकदा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.
महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी…
पाबळ परिसरातील ११४ गावांना स्वयंपूर्णतेचे धडे देण्याचा उपक्रम श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने हाती घेतला आहे.
तलाठी कार्यालयात न जाताही या सेवांचा लाभ गावकऱ्यांना घेता येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची जरांगे यांची मागणी आहे, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळ यांचा विरोध आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले, त्याच दिवशी त्यांच्या मुलाने राजीनामा दिल्याची बाब…
मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांत कमी भरलेले मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडाची रक्कम माफ किंवा दंड कमी करण्यासाठी अभय योजना आणली आहे.
दिवाळीच्या काळात नोकरदार आणि शाळा, महाविद्यालयांना असलेल्या सुटीचा मोठा फटका मेट्रोला बसल्याचे समोर आले आहे.
मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत आज, गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) गॅन्ट्री उभारण्याचे…