Premium

चिंतनधारा : सत्कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे!

महाराज म्हणतात, ‘‘जेव्हा पक्षापक्षांच्या भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने नेतात, तेव्हा एकाच्या रूढीसाठी होत असलेला अखिल समाजाचा नाश माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला पाहावत नसेल तर विद्वान कसे पाहू शकतात याचेच आश्चर्य वाटते.

rashtrasant tukdoji maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी १९४३ मध्ये ‘श्रीगुरुदेव’ मासिक काढले. याबाबत विवेचन करताना महाराज म्हणतात, ‘‘जेव्हा पक्षापक्षांच्या भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने नेतात, तेव्हा एकाच्या रूढीसाठी होत असलेला अखिल समाजाचा नाश माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला पाहावत नसेल तर विद्वान कसे पाहू शकतात याचेच आश्चर्य वाटते. याकरिता वर्तमानपत्रात लेख द्यावेत तर जागा फार गुंतेल. वर्तमानपत्रांचा ओघ वेगाने पक्षोपक्षी व अवास्तव राजकारणाकडे जात आहे. त्यांच्या या धामधुमीत खेडय़ांतील जीवन कसे सुधारावे आणि त्यांना कसे पुढे आणावे, याचा ते फारसा विचारच करताना दिसत नाहीत. लोकांनाही बातम्याच वाचनाचा नाद लागलेला दिसतो. पण यामुळे देशासाठीच्या कार्यात जेवढा प्राण निर्माण व्हायला हवा, तेवढा होणार नाही.’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chintandhara it is necessary to encourage appreciation tukdoji maharaj ysh

First published on: 28-09-2023 at 00:12 IST
Next Story
लोकमानस : न्यायालय केवळ राज्यघटनेला बांधील असावे