
दृश्यकलेतली अभिव्यक्ती ही वैचारिक आणि नैतिक कृती. तिचा आढावा सुधीर पटवर्धनांसंदर्भात हे पुस्तक घेते..
हॉटेलमध्ये सातत्याने येणाऱ्या पुस्तकप्रेमींना या कादंबरीतील कुठलाही साहित्यिक प्रभाव नसलेले पण आकर्षक वर्णन वाचून धक्का बसला.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर धार्मिक संकल्पना, देशांतर्गत धोरणे, आंतरराष्ट्रीय राजकारण, राज्यकर्त्यांची मानसिकता इत्यादी घटकांचा परिणाम अपरिहार्यपणे होत राहिला.
बऱ्याचदा अनेक कल्पना कागदावर चांगल्या दिसतात. पण प्रत्यक्षात उतरवायला गेलं की त्या काही तितक्याशा चालत नाहीत.
कागदावर योग्य वाटणाऱ्या कलमांचे प्रत्यक्ष अंमलबजावणीत भलतेच अर्थ निघत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते.
पाश्चिमात्य देशांच्या अमर्याद सत्ताकांक्षेने तिसऱ्या जगाला सतत युद्धाच्या आगीत लोटले आहे
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना कोर्ट-कज्जेबाजीपासून संरक्षण देणारा कायदा तेथील कायदेमंडळ अर्थात ‘क्नेसेट’मध्ये ६१ विरुद्ध ४७ मतविभागणीने संमत झाला.
अपघात किंवा कोणत्याही तातडीच्या उपचाराकरिता नागरिकांना रुग्णालयात दाखल करताना आगाऊ रक्कम भरावी लागणार नाही
सुरुवातीच्या सरकारांनी निवडणूक आयुक्तपदाची प्रतिष्ठा आणि लोकशाहीची मुर्वत राखून या पदावर नि:पक्षपाती व्यक्तींना नियुक्त केले.
धंदा म्हणून देवभक्ती करणे याच्या एवढा पतनाचा मार्ग कोणता? भक्ती ही जीवांच्या उद्धाराकरिताच असते.
८० चित्रपटांत आणि अनेक चित्रवाणी मालिकांत सहभूमिका करूनही रंगभूमीलाच प्राण मानणाऱ्या सेठ यांच्यासाठी ‘मेटा’ पुरस्कार ही मोठीच दाद आहे.
गेल्या काही वर्षांत उन्मादाची कमान चढत चालली आहे आणि विवेकाचा आवाज क्षीण होत चालला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.