घोटीव यॉर्कर आणि फसवे स्लोअर वन चेंडू टाकण्यात वाकबगार असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नाही.
सहभागाबाबत साशंकता असल्याने मलिंगाने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. डाव्या गुडघ्याची दुखापत पूर्ण बरी न झाल्याने मलिंगाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मलिंगाऐवजी अद्याप बदली खेळाडू निवडण्यात आलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2016 रोजी प्रकाशित
लसिथ मलिंगा विश्वचषकातून बाहेर
सहभागाबाबत साशंकता असल्याने मलिंगाने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-03-2016 at 04:51 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World twenty20 2016 lasith malinga out of sri lanka squad