
भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारनं न्यूझीलंडचा सलामीवीर मिशेलला गोल्डन डकवर तंबूत धाडलं.
आजपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी…
युझवेंद्र चहल हा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचा खेळाडू मानला जातो.
एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.
न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यामध्ये धडाकेबाज प्रवेश मिळवून देण्यात या खेळाडूने उपांत्य सामन्यात मोलाचा वाटा उचलला होता.
आयपीएल मध्ये अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल की नाही याची चाहत्यांना चिंता होती
२०२१ च्या आयपीएलमधून अचानक डच्चू मिळाल्यानंतर वॉर्नरने विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केलंय.
मॅक्सवेलने लगावलेला विजयी फटका सीमारेषेपार जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत २४ मुद्दय़ांचा विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे.
आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कमनशिबी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरला ‘हा’ किताब मिळाला.
केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.