JioFiber Plans : जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! 'या' ऑफर्सवर मिळवा ४,५०० रुपयांचा फायदा | Jio Offer get benefits of rupees 4500 on jiofiber plans know more | Loksatta

JioFiber Plans : जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! ‘या’ ऑफर्सवर मिळवा ४,५०० रुपयांचा फायदा

Reliance Jio Offer : सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जिओकडून मोठी सूट देण्यात आली आहे.

JioFiber Plans : जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! ‘या’ ऑफर्सवर मिळवा ४,५०० रुपयांचा फायदा
(प्रातिनिधिक फोटो)

रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सर्विस ‘जिओ फायबर’कडुन सणांच्या दिवसांमध्ये ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे. या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा आणि ही ऑफर कधीपर्यंत सुरू आहे जाणून घ्या.

जिओ फायबर प्लॅन्सवर देण्यात येणारी ही ऑफर ९ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध आहे. १ ऑक्टोबरपासून ही ऑफर्स लाईव्ह करण्यात आली होती. काही प्लॅन्सवर युजर्सना ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे.

आणखी वाचा : युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

जिओ फायबर प्लॅन्स

  • जिओच्या या ऑफरचा फायदा २ जिओ फायबर प्लॅन्सवर मिळणार आहे.
  • या प्लॅन्सच्या किंमती ५९९ आणि ८९९ रुपये आहेत.
  • म्हणजेच जिओ फायबर प्लॅनचा ५९९ किंवा ८९९ चा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ४,५०० रुपयांचा फायदा होणार आहे..
  • यासाठी कमीतकमी सहा किंवा तीन महिन्यांसाठी असणारा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागेल.

फायदे

  • ५९९ रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर रिलायन्स डिजिटलवर १००० रुपयांची सूट, ‘मिंतरा’वर १००० रुपयांची सूट, ‘अजितो’वर १००० रुपयांची सूट, Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.
  • तर ८९९ रूपयांचा रिचार्ज करणाऱ्या युजर्सना रिलायन्स डिजिटलवर ५०० रूपये, ‘मिंतरा’वर ५०० रूपये, ‘अजितो’वर १००० रुपये आणि Ixigo वर १,५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
युट्यूबवर विना जाहिरात व्हिडीओ पाहण्यासाठी वापरा ही सोप्पी ट्रिक

संबंधित बातम्या

यूट्यूबची मोठी कारवाई! भारतातील १७ लाख व्हिडिओ हटवले, ‘हे’ आहे कारण
आधुनिक गेमींगच्या जनकाला गुगलची अनोखी आदरांजली; कोण होते जेरी लॉसन? जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार
६० टक्के मतदान : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदारांचा निरुत्साह
अभ्यासक्रम अर्धवट सोडणाऱ्यांनाही कौशल्यानुसार प्रमाणपत्र; येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी