scorecardresearch

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
jio air fiber
‘जिओ एअर फायबर’द्वारे २० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य – मुकेश अंबानी

रिलायन्स जिओने आधी केलेल्या घोषणेप्रमाणे, गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील मुंबई, पुण्यासह देशातील आठ महानगरांमध्ये ‘जिओ एअर फायबर’ सेवेला सुरुवात केली.

reliance jio airfiber sertvice offer 550 plus ott platforms
जिओ AirFiber ‘या’ शहरांमध्ये उपलब्ध; युजर्सना पाहता येणार ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल्स, एकदा प्लॅन्स पाहाच

जिओ एअरफायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ५९९ रुपयांचा आहे.

reliance jio daily 2.5 gb deta and benifits
Reliance Jio कडे आहेत ‘हे’ दोन भन्नाट प्लॅन्स; दररोज २.५ जीबी डेटासह मिळणार जिओटीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन

२०२३ च्या अखेरपर्यंत सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे.

BCCI Media Rights: Viacom18 acquires TV and digital rights of BCCI will pay 67.8 crores for each match
BCCI Media Rights: ५, ९६६. ४ कोटींचा करार! BCCIची झाली चांदी, टीम इंडियाच्या मॅचेस चाहत्यांना आता ‘या’ चॅनेलवर पाहता येणार

BCCI Broadcasting Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आज मीडिया हक्कांचा लिलाव करण्यात आला. वायाकॉम १८ (Viacom18)ने डिजिटल आणि टीव्ही…

Disney + Hotstar Big Deal
Hotstar आणि Jio च्या स्पर्धेत प्रेक्षकांना झाला मोठा फायदा, Asia Cup पाठोपाठ विश्वचषकाचाही घेता येणार मोफत आनंद

Disney + Hotstar Big Offer: डिज्नी + हॉटस्टारने जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी आशिया कप पाठोपाठ एकदिवसीय विश्वचषक मोबाईल अॅपवर विनामूल्य…

mukesh ambani future plan for his heirs
विश्लेषण : मुकेश अंबानी त्यांच्या वारसदारांना काय काय देणार? प्रीमियम स्टोरी

मुकेश अंबानी यांनी त्यांचे उत्तराधिकारी ठरवण्याची योजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे.

Jio Air Fiber Know in detail
विश्लेषण : हायस्पीड 5 जी नेटवर्क, तीन वर्षांत २०० दशलक्ष ग्राहक; जिओ एअर फायबरची व्याप्ती काय? जाणून घ्या सविस्तर

मोबाइल युजर्स त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत असतानाच जिओनं ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, या दृष्टीनं एक पाऊल पुढे जात Jio…

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×