तंत्रज्ञानात रोज नवीन काही ना काही येत असते. यामध्ये मोबाइलपासून ते दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. तंत्रज्ञानाच्या या बाजारपेठेत नव्याने काय काय आले आहे यावर एक झलक.
लॅनटर्न
केमट्रोल्स सोलर या सौर ऊर्जेत काम करणाऱ्या कंपनीने नुकतेच काही सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे
इन्स्टॅक्स वाइड
फुजिफिल्म या कॅमेरा बनविणाऱ्या कंपनीने नुकताच इन्स्टॅक्स वाइड ३०० हा इन्स्टण्ट कॅमेरा बाजारात
विवो स्मार्ट फोन
विवो स्मार्ट फोन कंपनीने भारतात नुकतीच फोनची व्हिगर मालिका दाखल केली. यामध्ये फोरजी
अॅप बाजार
क्विक – तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेला असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारणार. पण प्रत्येक वेळी लोक तुम्हाला योग्य ती माहिती देतीलच असे नाही. अशा वेळी तुम्हाला गुगल प्लवर उपलब्ध असलेले ०८ या नावाचे अॅप मदत करू शकते. या अॅपमध्ये आपण असलेल्या ठिकाणच्या दुकानांपासून ते वेडिंग मॅनेजपर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होते. या अॅपमध्ये आपण एकदा आपली नोंदणी केली की आपल्याला पाहिजे ती माहिती अॅपमध्ये शोधली की आपण राहत असलेल्या परिसरात त्याच्याशी संबंधित किती तरी गोष्टी उपलब्ध आहेत याचा तपशील आपल्या डोळय़ांसमोर येतो. यातील विविध पर्याय आपण निवडू शकतो. हे अॅप आयआयटी मुंबई आणि आयआयटी खडकपूर येथील माजी विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.
वेओझ – तुम्हाला पाहिजे त्याच आणि पाहिजे त्या भाषेत बातम्या वाचायच्या असतील तर या अॅपचा तुम्ही