दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या शनिवारपासून साकेत पुलावरील वाहतूक तुर्त थांबविण्यात आली. वाहतूक विभागाने आठवडाभरापूर्वीच त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही त्यापासून अनभिज्ञ असलेल्या काही नागरिकांचा घोळ झाला. पुलाच्या कामाविषयी कोणतीही कल्पना नसलेल्यांना ‘काम सुरू, रस्ता बंद’चा फलक पाहून मागे फिरावे लागले. त्यात लग्नाचा मुहूर्त गाठण्यास निघालेला एक नवरदेवही होता. पादचाऱ्यांनी मात्र या पसाऱ्यातूनही वाट काढली..
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
इन फोकस : काम सुरू, रस्ता बंद..
दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या शनिवारपासून साकेत पुलावरील वाहतूक तुर्त थांबविण्यात आली.

First published on: 25-05-2016 at 02:46 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture of road work in thane