सनीच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा ‘गदर’

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मंगळवारी अभिनेता सनी देओल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत सनी देओल यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. पंजाबमधील गुरूदासपूर मतदार संघातून सनी देओलला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सनी देओल यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर काही नेटीझन्सनी राममंदिर, पाकिस्तान, दहशतवाद, काँग्रेससह अनेक मुद्द्यांवर सनी देओल यांच्या भन्नाट मीम्स तयार केले आहेत. सनी देओल यांच्या गदर चित्रपटातील हँडपंपच्या दृश्यचा नेटीझन्सनी वापर आधीक केला आहे. त्याशिवाय एअर स्ट्राईकबाबतही नेटीझन्सनी मीम्स तयार केले आहेत.

भाजपा राममंदिराच्या पुढील सुनावणीवेळी 

 पाकिस्तानमध्ये हँडपंपला कुलूप लावले –

काँग्रेसच्या हाताविरोधात भाजपाचा ढाई किलोचा हात

Haath of Congress
Vs
Dhai Kilo Ka Haath of BJP. #SunnyDeol

— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) April 23, 2019

 पुढील सर्जिकल स्ट्राईकमध्ये सनी देओल

Next time an F16 heads towards the Indian border… #SunnyDeol pic.twitter.com/fCDZHhDIOk

He is likely to join @BJP4India today.

नरेंद्र मोदी जिंदाबाद..

No ignoring Hemamalini anymore, #SunnyDeol ! pic.twitter.com/WigQ7Ow0Gv

 पहिला सर्जिकल स्ट्राईक तारासिंहनेच केला होता –

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksabha election 2019 memes on sunny deol after joins bjp goes viral

Next Story
Earth Day 2019 : अॅनिमेडेट डुडलद्वारे गुगलने घडवले पृथ्वीचे दर्शन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी