बकरीला उंच झाडावरून उतरताना बघितलय? एकदा हा व्हायरल व्हिडीओ बघाच

ही बकरी कोणत्याही भीतीशिवाय हळू-हळू झाडावरून खाली उतरताना आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

goat
नेटकरी या बकरीला 'निंजा बकरी' म्हणत आहेत. (Photo : Twitter/@BookwiseOwl)

न्यूटनच्या नियमानुसार कोणताही दोन किंवा चार पायाचा प्राणी उंच झाडावर किंवा इमारतीवर चढू शकत नाही. कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला जमिनीकडे खेचते. आपण चित्रपटांमध्ये असे अनेक स्टंट्स बघतो ज्यामध्ये नायक उंच उंच इमारतींवर आरामात चढतो. परंतु वास्तविक जीवनात ते असंभव आहे. असे स्टंट्स करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा वापर केला जातो. पण समजा एखाद्या प्राण्याने हे करून दाखवलं तर? तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना. मात्र सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक बकरी झाडावरून उतरताना दिसतेय.

सोशल मीडियावर अनेक चित्रविचित्र आणि आपल्याला चकित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एक बकरी उंच झाडावरून खाली उतरताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

अनेकांनी तर हा व्हिडीओ फेक तर नाही ना म्हणून बऱ्याचदा पाहिला. ही बकरी कोणत्याही भीतीशिवाय हळू-हळू झाडावरून खाली उतरताना आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video : या आजोबांची एनर्जी बघून तुम्हालाही व्हाल थक्क; नेटकरी म्हणतायत ही तर बूस्टर डोसची कमाल

हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून अनेक लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. इंस्टाग्रामवर कन्फ्युज्ड आत्मा या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर या व्हिडीओला लोकांची पसंती मिळाली असून नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netizens were surprised to see the goat walking on a tall tree ninja goat pvp

Next Story
दोरीच्या उड्या मारताना महिला अचानक घुसली लाकडी प्लॅटफॉर्मध्ये; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी