ट्रेंडिंग

ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.


तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.


तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.


Read More
students of Marathi Zilla Parishad school dance
तेलुगू गाण्यावर मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेतील काही विद्यार्थिनी शाळेतील वार्षिक समारंभासाठी डान्सची पूर्वतयारी करताना दिसत…

Nagpur's The Oldest Pani Puri Stall
Video : नागपूरातील सर्वात जुनी पाणीपुरी कधी खाल्ली का? कुठे लागतो गाडा? आणि कशी आहे चव? व्हिडीओ एकदा पाहाच

Nagpur’s The Oldest Pani Puri Stall : आज आपण महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील लोकप्रिय पाणीपुरी स्टॉलविषयी जाणून घेणार आहोत. ही नागपूरातील…

video of A young boy took frustration out on his girlfriend and express love by making video
Video : “इथे श्वास घ्यायला जागा नाही, तरी दहा वेळा कॉल करते..” वैतागलेल्या बॉयफ्रेंडनी लोकलच्या गर्दीचा व्हिडीओ बनवून गर्लफ्रेंडला पाठवला

या व्हिडीओमध्ये एक बॉयफ्रेंड लोकल ट्रेनमध्ये भर गर्दीत उभा राहून गर्लफ्रेंडसाठी व्हिडीओ बनवताना दिसत आहे. हा वैतागलेला तरुण गर्लफ्रेंडला काय…

Video of Stray Dog attacked on little boy on road got injured shocking video viral
बापरे! हाताचा, मानेचा लचका तोडला अन्…, कुत्र्याने चिमुकल्याची केली वाईट अवस्था; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल…

mumbai auto rickshaw scam
मुंबईकरांनो सावधान! रिक्षाचालक भरदिवसा प्रवाशांची ‘अशी’ करतायत लूट; Viral Post एकदा वाचाच

Mumbai Auto Rickshaw Scam : धक्कादायक बाब प्रवाशाने अधिकचे पैसे न दिल्यास त्याला मारहाणीची धमकी देण्यात आली.

Shocking video of man peed in trains window viral video on social media
ट्रेनमध्ये माणसाने अक्षरश: मर्यादाच ओलांडली! पँटची चेन उघडली अन्…, धक्कादायक प्रकार पाहून राग होईल अनावर; VIDEO व्हायरल

या माणसाने ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर जे केलं ते पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल.

Viral Video wedding Accident
“अशी वेळ कोणत्याही नवरीवर येऊ नये!”, लग्नाचे फोटोशूट सुरू असताना घडलं असं काही….,Viral Video पाहून अंगावर येईल काटा

Wedding day accident Viral Video : कॅनडामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांचे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण…

Meerut Murder case Muskan’s Dance Video With Husband & Daughter Resurfaces After Brutal Killing video goes viral
प्रेमाचं क्रूर नाटक…नवऱ्याला मारण्यापूर्वी मुस्कानचा सौरवसोबतचा शेवटचा VIDEO व्हायरल, पाहून डोळ्यांत येईल पाणी

Shocking video: सौरवचा शेवटचा VIDEO व्हायरल, पाहून डोळ्यांत येईल पाणी

oli bhel recipe in marathi
Video : फक्त १० मिनिटांमध्ये बनवा गाड्यावर मिळते तशी चटपटीत ओली भेळ! रेसिपीचा व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाड्यावर मिळते तशी ओली भेळ घरी कशी…

Bengaluru Lecturer Dance Viral | Teacher Dance Viral video
“सरांसमोर मायकल जॅक्सन फेल” भरकॉलेजमध्ये प्राध्यापकाने विद्यार्थ्यांसमोर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन फ्रीमियम स्टोरी

Teacher Dance Viral Video : सध्या सोशल मीडियावर कॉलेजमधील एका प्राध्यापकाच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

Viral video of suicide Man died on electric poll shocking video viral on social media
असा मृत्यू कोणाच्याच नशिबी येऊ नये! त्याच्याबरोबर शेवटच्या क्षणी काय घडलं पाहा, VIDEO पाहून काळजाचा चुकेल ठोका

सध्या इंटरनेटवर चर्चेत असणारा हा व्हिडीओ खूप धक्कादायक आहे.

संबंधित बातम्या