सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक अनेक प्राणी लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झाड असल्यासारखं जरी वर वरून वाटत असलं तरी तसं नाही. पहिल्या दृष्टीक्षेपात जे झाडांचे मूळ चित्र दिसते ते प्रत्यक्षात झाडांच्या खोड आणि फांद्या यांच्यामध्ये लपलेले प्राणी आहेत.

(हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोतील झोपलेली मांजर तुम्ही शोधू शकता का?)

तुम्ही किती प्राणी शोधू शकलात?

पानं नसलेल्या झाडांच्या फोटोमधील एकमेकात गुंतलेल्या फांद्या एक वेगळाच अर्थ सांगते. त्यात वेगळ्याच प्रतिमा दिसतात.

(हे ही वाचा: थरारक! हिमाचलच्या डोंगरदऱ्यातून बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा Video Viral)

किती प्राणी लपले आहेत?

ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये एकूण आठ लपलेले प्राणी आहेत. तीन डाव्या बाजूला, दोन मध्यभागी आणि तीन उजव्या बाजूला आहेत.

(हे ही वाचा: Viral Photo: या फोटोत लपलंय हरीण, तुम्ही शोधू शकता का?)

तुम्ही किती प्राणी शोधू शकलात? हे मनोरंजक आणि गोंधळात टाकणारं कोडं तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि ते किती प्राणी शोधू शकतात ते पहा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion how many animals can you spot in the viral photo ttg