Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर..
Trending News Updates, 23 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड…
Video : मुंबईत हे काय चाललंय? “बसचालकाने दोन वेळा अंगावर बस चढवण्याचा प्रयत्न केला” भररस्त्यात तरुण ओरडत सांगत होता, व्हिडीओ होतोय व्हायरल
‘हा फक्त प्रवास नाही, स्वप्न…’ लेकाने पहिल्यांदा कुटुंबाला नेलं विमानात; VIDEO चं होतंय कौतुक
Pahalgam Terror Attack: “घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती”, धाय मोकलून मृताची आई रडली
#WATCH | J&K | Mother of the Anantnag resident Syed Hussain Shah, who lost his life in the #PahalgamTerroristAttack, gets emotional, says, "He was the only bread earner of the family…" pic.twitter.com/W7BgzeVOEC
— ANI (@ANI) April 23, 2025
चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, २ सेंकदातच…Video
Video : पुण्यातील बायका रस्त्यातच भिडल्या, लोक हॉर्न वाजवून थकले, नेटकरी म्हणाले, “महत्त्वाचा विषय सुरू आहे, प्लीज त्यांना…”
वडिलांच्या मृतदेहावर चिमुकल्याला बांधलं… त्यानं टाहो फोडला अन्…; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये काही तरुणांनी लांबूनच दहशदवाद्यांचा हल्ला पाहिला आणि त्याठिकाणाहून पळ काढला नाहीतर त्यांच्यावरही गोळीबार केला असता. …अधिक वाचा
Pahalgam Terror Attack: काश्मीरचं कौतुक करत बायकोबरोबर काढला VIDEO…अन् तोच ठरला शेवटचा; हृदय पिळवटून टाकणारा थरार
पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा भयानक VIDEO समोर; क्षणातच धडाधड गोळ्या अन्…पर्यटकासमोरच सर्व काही सेकंदात घडलं
Mumbai Video : “रस्त्यावरही माणूस सुरक्षित नाही का?” अंधेरीत लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेच्या अंगावर कोसळले; युजर्सनी केली BMC वर सडकून टीका
Pahalgam Terror Attack: काश्मीरचं कौतुक करत बायकोबरोबर काढला VIDEO…अन् तोच ठरला शेवटचा; हृदय पिळवटून टाकणारा थरार
Pahalgam Terror Attack: काश्मीरचं कौतुक करत बायकोबरोबर काढला VIDEO…अन् तोच ठरला शेवटचा; हृदय पिळवटून टाकणारा थरारhttps://t.co/tclSoNfybZ
— LoksattaLive (@LoksattaLive) April 23, 2025
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली, भारतावर आरोप करत संरक्षण मंत्री म्हणाले…
याला म्हणतात मृत्यूशी खेळणे! कोणत्याही सेफ्टीशिवाय पोळ्यातून मूठभर मधमाश्या काढून ‘त्याने’ फेकल्या अन्… ; VIDEO पाहून बसेल धक्का
Pahalgam Terror Attack : “हॉटेल्स अन् फ्लाईट बुकिंग रद्द करा”, नियोजित दौरे रद्द करण्यासाठी पर्यटकांकडून ट्रॅव्हल एजंट्सना फोन
#WATCH | #PahalgamTerroristAttack | Nagpur: Family member of one of the tourists from Nagpur, says, "My younger brother went there for holidays. We got this news from the television. We tried to contact him, but we were unable to do so…We are continuously trying to contact… pic.twitter.com/XV7186BjFu
— ANI (@ANI) April 23, 2025
#WATCH | J&K | Security heightened in Jammu in wake of the #PahalgamTerroristAttack yesterday
— ANI (@ANI) April 23, 2025
A collective call for a bandh in strong condemnation of the Pahalgam terror attack has been made. pic.twitter.com/MU9573Fk3J
#WATCH | J&K | Visuals from Lal Chowk in Srinagar; the Chamber & Bar Association Jammu has called for a complete shutdown in view of the #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/F7fV8SX2Of
— ANI (@ANI) April 23, 2025
Video : बंगळूरूमध्ये नातीला टाकायचा वडापावचा गाडा, बिझिनेस माइंडेड आज्जीने सांगितला तगडा प्लॅन, म्हणाली, “तुला सगळे पैसे द्यायला मी वेडी झाली का?” व्हिडीओ कॉल होतोय व्हायरल
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)
Trending News Live Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.