Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

ट्रेंडिंग टूडे

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
Mumbai Police Band farewell to Ganpati Bappa
Mumbai Police Band Video: मुंबई पोलिसांच्या बँडचा बाप्पाला संगीतमय निरोप; ऐका ‘खाकी स्टुडिओ’चं श्रवणीय सादरीकरण

Mumbai Police Band Video: मुंबई पोलिसांच्या बँडने गणपती बाप्पाला संगीतमय निरोप दिला. व्हिडीओ एकदा पाहाच…

Man Unique Birthday Celebration with Surrounded By Pythons
वाढदिवसानिमित्त ठेवली सापांची पार्टी; सापांच्या विळख्यात मधोमध झोपला अन्… पाहा थक्क करणारा VIDEO

Viral Video : एका व्यक्तीनं स्वतःचा वाढदिवस मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य किंवा प्रेयसी-प्रियकरबरोबर न घालवता, सापांबरोबर साजरा केला आहे. पण, असं…

man show strength but broke both legs viral video
पायाने थेट ट्रॅक्टर उचलायला गेला अन्…, स्वत:ला बाहुबली समजणाऱ्या तरुणाला घडली जन्माची अद्दल; पाहा Video

Latest Viral Video : तरुणाने ताकद दाखवण्याच्या नादात केलेला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

The teacher sang the song Bappa Morya Re
“शाळा असावी तर अशी…”, शिक्षकाने गायलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं अन् विद्यार्थ्यांनी दिली साथ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असे शिक्षक प्रत्येक शाळेत…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ग्रामीण शाळेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसमोर ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणे…

lizard viral video in marathi
किचनमधील तुमची ‘ही’ एक चूक अन्नाचे बनवू शकते विष; गृहिणींनो हा धक्कादायक Viral Video एकदा पाहाच

Latest Viral Video : किचनमध्ये अन्नपदार्थ उघडे ठेवण्याची सवय असेल तर हा व्हिडीओ पाहाच..

MP: Maggot Found Crawling Inside Poha Packet In Jabalpur
नाश्त्याला आवडीने पोहे खाताय? ‘हा’ प्रकार पाहून पोहे खाताना १०० वेळा विचार कराल; पाहा किळसवाणा PHOTO

Viral video: तुम्हीही नाश्त्याला आवडीने पोहे खात असाल तर हा व्हिडीओ पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

रस्त्यावर ‘येई हो विठ्ठले’ची धून अन् फ्लॅटमधील महिलेचा डान्स; लोखंडवालातील व्हायरल VIDEO एकदा बघाच

Viral Video : एखादं गाणं वाजलं की, त्यावर ठेका धरणारे अनेक जण असतात. फक्त गाण्याची धून जरी ऐकू आली तरीही…

VIDEO: 'What Difference Does It Make', Little Girl’s Mind-Blowing Reason For Avoiding Studies Resurfaces funny video |
“असा काय फरक…” अभ्यास न करण्याचं चिमुकलीनं शिक्षिकेला सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Funny video: लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळा टाळ करत असतात. मात्र या चिमुकीने अभ्यास न करण्याचं असं कारण…

Shocking video young woman went to the mountain to make the reel and slipped and fell down
जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाय घसरून तरुणी थेट दरीत कोसळली; VIDEO पाहून थरकाप उडेल

Viral video: आपला जीव धोक्यात घालून रिल बनवणं चांगंलच महागात पडलंय. रील बनवताना एक चूक आणि तरुणी खोल दरीत कोसळलीय.…

How To stop Animals To Sit On The Car jugad video
Jugad Video: गाडीवर चढून कुत्रे करतात घाण, तरुणानं केला खतरनाक जुगाड; आता कुत्रे काय वाघही येणार नाही गाडीजवळ

Viral video: एका तरुणानं आपल्या कारवर कुत्रा मांजर चढून घाण करु नये म्हणून एक भन्नाट जुगाड शोधलाय, याचा व्हिडीओही आता…

A man faked his death for a reel in UP
हद्दच झाली राव! अंगावर पांढरी चादर, नाकात कापूस…, तरुणानं भररस्त्यात केलं मरणाचं नाटक, VIDEO पाहून येईल संताप

A man faked his death for a reel in UP: रस्त्यात असलेल्या या अनोळखी मृतदेहामुळे तिथे गर्दी झाली आणि हा…

Anant chaturdashi 2024 Little children got emotional
‘बाप्पा निघाले गावाला…’ बाप्पाचा निरोप घेताना चिमुकल्या झाल्या भावूक; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “खऱ्या भावना..”

Anant chaturdashi 2024: या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर एक चिमुकली मोठमोठ्याने रडताना दिसत आहे.

संबंधित बातम्या