वास्तुरंग (८ मार्च)मधील शब्दमहाल सदरातील ‘शाळा उभारताना’ हा मीना गुर्जर यांचा लेख वाचला. यात ताराबाई मोडक यांनी स्वत:च्या हिमतीवर गरीब, गरजू लोकांसाठी मेहनतीने उभारलेल्या शाळेबाबत वाचून आनंद झाला. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघींनी मोलाचे कार्य केले आहे.
आठवणींना उजाळा
– शरद साने