नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तेलंगण राज्याविषयी एकही उलटसुलट शब्द काढल्यास अथवा नव्या राज्याचा यापुढे अवमान केल्यास अशा दूरचित्रवाहिन्यांना १० फूट खोल गाडून टाकू, असे वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. तेलंगण राज्याचा अवमान करणारी वक्तव्ये करणाऱ्यांचे अस्तित्व आणि त्यांची प्रतिष्ठा गाडली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘तेलंगणचा अवमान केल्यास गाडून टाकू’
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तेलंगण राज्याविषयी एकही उलटसुलट शब्द काढल्यास अथवा नव्या राज्याचा यापुढे अवमान केल्यास अशा दूरचित्रवाहिन्यांना १० फूट खोल गाडून टाकू, असे वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री के.
First published on: 11-09-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K chandrasekhar rao warned the media and journalists against denigrating telangana