News Flash

फक्त टोपीच तिरकी..!

स्वच्छ सदरा, पायघोळ धोतर आणि तिरकी टोपी. माणूस मात्र कमालीचा सरळ. किती? तो काळ सहकारी बँकांवरून विश्वास कमी होण्याचा होता.

बेकायदा सरकार बरखास्त करा

नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा, घटनाबाह्य़ असून ८ नोव्हेंबरपासून ते बेकायदाशीररीत्या चालवले जात आहे,

भ्रष्टाचारमुक्त कारभाराची राज्यपालांची ग्वाही

राज्यात नव्याने प्रस्थापित झालेल्या सरकारचा पारदर्श, गतिमान, लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त कारभार असेल

भाजपवर विश्वास, नैतिकतेचे पानिपत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत घेतली, असा संदेश जाऊ नये, या उद्देशाने अल्पमतातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुधवारी आवाजी मतदानाच्या जोरावर विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकत स्वत:चे स्थान सुरक्षित केले.

राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित

आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकण्याच्या भाजप सरकारच्या खेळीमुळे संतापलेल्या विरोधकांनीही शिष्टाचाराचे ताळतंत्र सोडले.

राष्ट्रवादीची मदत टाळण्यासाठी आवाजी मतदानाची खेळी

शिवसेनेने विरोधात मतदान करण्याचे जाहीर केल्याने भाजपसमोर बहुमताचे गणित सिद्ध करण्याचे आव्हान उभे राहिले होते.

शिवसेनेपेक्षा काँग्रेस भारी!

काँग्रेसने सभागृहात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यावर राज्यापालांना अडवताना केलेल्या कडवट विरोधामुळे विरोधकांच्या आक्रमकतेत शिवसनेपेक्षा काँग्रेस भारी ठरल्याचे दिसून आले.

नाटय़मय दिवस..

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा अखेरचा दिवस नाटय़मय असणार हे अगोदरच स्पष्ट असल्याने, सकाळी नऊ वाजण्याआधीच विधान भवनाच्या परिसरात गर्दी सुरू झाली

विरोधी पक्षनेतेपद मिळूनही सेनेला सत्तेची आस!

‘सकाळी मुख्यमंत्र्यांनी उद्धवजींना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली होती.. त्या दोन देसाईंनी वाट लावली.. आता कामे कशी होणार?'..

ठाण्यात सेना-भाजपमध्ये हाणामारी

राज्यातील सत्ता स्थापनेचा विश्वासदर्शक ठरावजिंकताच शिवसेना शाखेसमोर फटाके वाजवत थेट महापालिका मुख्यालयासमोर जल्लोष साजरा करणारे भाजप कार्यकर्ते व एकनाथ िशदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने महापौर संजय मोरे

‘गोंधळ माजविण्याचे नियोजन भाजपचे’

राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले साटेलोटे उघड होऊ नये, यासाठी विधानसभेत गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे यांनी केला.

राज्यपालांना धक्काबुक्की केली नाही

राज्यपालांना आम्ही धक्काबुक्की केलीच नसून ती भाजपच्याच आमदारांनी केल्याचा दावा निलंबित आमदारांनी केला आहे.

सहा वेळा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने

१९८८ पासून आतापर्यंत आठ वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सहा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी अर्ज दाखल केला असून शिवसेना आणि काँग्रेसनेही उमेदवार दिल्याने तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे विजय औटी यांनी अर्ज भरला असून काँग्रेसच्या वर्षां गायकवाड

सेना आमदार विरोधात बसण्याच्या तयारीत!

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत अशी ग्वाही सेनेच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली.

‘जय विदर्भ’वरून शिवसेना-भाजपात जुंपली

एकीकडे राज्यात भाजप सरकारमध्ये सहभागी होणार की विरोधी पक्षात बसणार याबाबत तळ्यात- मळ्यात असलेल्या शिवसेनेने विधानसभेत मंगळवारी सरकारविरोधात उघडउघड दंड थोपटले.

भाजप सरकारचा राष्ट्रवादीशी ‘सहकार’!

राज्यात सत्ताग्रहण करताच सहकारी संस्थांवर कारवाईचा बडगा उगारत राष्ट्रवादीला दणका देणाऱ्या राज्य सरकारने शिवसेनेसोबतचे संबंध तुटताच राष्ट्रवादीशी घरोबा सुरू केला आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव राष्ट्रवादीने धुडकावला

विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेसच्या वतीने आघाडी तुटल्यावर प्रथमच संपर्क साधण्यात आला, पण राष्ट्रवादीने काँग्रेसला मदतीचा हात देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

खुशाल अविश्वास प्रस्ताव आणा! – मुख्यमंत्री

आवाजी मतदानाने विश्वासमत प्रस्ताव पारित झाल्यावर त्यावर मतदान घेण्याची गरज नसून, काँग्रेसला आवश्यक वाटत असल्यास खुशाल अविश्वास प्रस्ताव आणावा असे आव्हान मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काँग्रेसला केले आहे.

पहिल्याच दिवशी शिवसेनेचे भाजपवर ‘बाण’

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोधी बाकांवरील सर्व जागा पटकविल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या आमदारांना सभागृहात बसण्यासाठी जागेची करावी लागलेली शोधाशोध

खाकी चड्डय़ा तयार ठेवा..

राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याची प्रतिक्रिया अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लॉबीत बघायला मिळाली. रा. स्व. संघाचा गणवेश असलेल्या खाकी चड्डय़ा शिवून तयार ठेवा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या

अभिभाषण आधी की विश्वासदर्शक ठराव ?

भाजपचे अल्पमतातील सरकार असल्याने विश्वासदर्शक ठराव आधी की राज्यपालांचे अभिभाषण आधी करायचे, यावर खल सुरु आहे. त्यासाठी कोणताही नियम आड येत नसून सरकारने त्याचा निर्णय घ्यावा, असे कायदेशीर मत

आठवलेंना मंत्रिपद न दिल्याने रिपाइंकडून भाजपचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तोंडी आश्वासन दिले असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लेखी करार केला असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळात

दलित-मुस्लिम राजकीय आघाडीसाठी एमआयएमचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीत दोन जागा िंजंकून व अनेक जागांवर आश्चर्यकारक मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या एमआयएम या पक्षाने आता रिपब्लिकन नेतृत्वावर टीका करीत दलित कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु

Just Now!
X