लोकशाहीत विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाजपमध्ये लोकप्रिय आणि जगन्मित्र राहिलेले सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन ही या वर्षांतील दु:खद बाब. या दोघांच्या जाण्याने समन्वयवादी भाजपचीही अखेर झाली, असे म्हटले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2019 रोजी प्रकाशित
सुषमा स्वराज व अरुण जेटली यांचे निधन
या दोघांच्या जाण्याने समन्वयवादी भाजपचीही अखेर झाली, असे म्हटले जाते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-12-2019 at 01:14 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj and arun jaitley passed away abn