‘पुस्तकं गाजलेली, न गाजलेली’ या मराठी वाचनसंस्कृतीच्या विदारक स्थितीवर खोलवर प्रकाशझोत टाकणाऱ्या नितीन रिंढे यांचा लेख न-वाचक आणि पट्टीचा वाचक या दोहोंच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरू शकेल. भल्याभल्या वाचक म्हणवणाऱ्यांना आपल्या वाचनथिटेपणाची तपासणी करून घेण्याची गरज हा लेख व्यक्त करतो. ‘परम मित्र’च्या इतर आकर्षणांमध्ये चित्रपट विषयक लिखाणाचे स्थान मोठे
पृष्ठे १७६, किंमत : १००
लोकमत दीपोत्सव
संपादक : अपर्णा वेलणकर
पृष्ठे २१६, किंमत : १५०
पद्मगंधा
संपादक : अरुण जाखडे
पृष्ठे ३६८, किंमत : १५०
साहित्य सूची
संपादक : योगेश नांदुरकर
पृष्ठे २६६, किंमत : ८०
सामना
बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी असलेल्या दीनानाथ दलाल यांची व्यंगचित्रांबाबत अनंत काणेकार यांचा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. याशिवाय कथाप्रेमी वाचकांसाठीही विविध कथांची मेजवानी या अंकात देण्यात आली आहे.
संपादक – बाळ ठाकरे,
पृष्ठे – १५२, किंमत – ६० रुपये
साप्ताहिक विवेक
संपादन : अश्विनी मयेकर
पृष्ठे ३३८ मूल्य : रु. १२५/-
पुरुषस्पंदनं
संपादन : हरीश सदानी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
पृष्ठे १९२, किंमत ९०