scorecardresearch

कतरिना कैफ

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. १९८३मध्ये हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. लंडनमध्ये सुरुवातीच्या काळात कतरिनाने मॉडलिंग क्षेत्रात काम केलं. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने बुम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. २००मध्ये प्रदर्शित झालेल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटामुळे कतरिनाचं नशीब बदललं. हा कतरिनाचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, बँग बँग, टायगर जिंदा है, सुर्यवंशी यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. सलमान-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. अखेरीस कतरिनाने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. ४ झी सिने अॅवॉर्ड, १ आयफा अॅवॉर्ड, ४ फिल्मफेअर अॅवॉर्ड कतरिनाने पटकावले.Read More
tiger-ka-message
Tiger Ka Message : “जब तक टायगर मरा नहीं…” सलमान खानच्या ‘टायगर ३’चा पहिला प्रोमो प्रदर्शित

प्रोमोमध्ये ‘टायगरचा मेसेज’ आपल्याला पाहायला मिळत आहे अन् याबरोबरच सलमान खानचा जबरदस्त अंदाजही खिळवून ठेवणारा आहे

Salman Khan and Katrina Kaif-starrer Tiger 3 teaser
‘जवान’नंतर आता ‘टायगर ३’चा जलवा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दमदार टीझर?

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’चा टीझर कधी प्रदर्शित होणार जाणून घ्या

vicky kaushal and katrina kaif onscreen pair
विकी कौशल आणि कतरिना कैफची ऑनस्क्रीन जोडी केव्हा जमणार?, अभिनेत्याने केला खुलासा; म्हणाला, “आम्ही दोघंही…”

बायको कतरिना कैफबरोबर चित्रपटात केव्हा झळकणार? विकी कौशलने केला खुलासा; म्हणाला…

Katrina-Kaif and vicky-kaushal
विकी कौशलच्या ‘या’ सवयीला पत्नी कतरिना वैतागली; अभिनेत्यानेच केला खुलासा म्हणाला, “आता तिने…”

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी २०२१ साली लग्नगाठ बांधली.

vicky katrina
लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशलने केलं बेबी प्लॅनिंगबद्दल भाष्य, म्हणाला, “आमच्या दोघांच्या घरचे…”

२०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. तर आता लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशल्य सगळ्यांसमोर बेबी प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं आहे.

vicky kaushal and katrina kaif
“पंजाबी लोकांना रात्री…”, विकी-कतरिनाच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू कोणी ठरवला होता? अभिनेत्याने केला खुलासा

अभिनेता विकी कौशलने केले खऱ्या लग्नासंदर्भात खुलासे, म्हणाला…

Etihad Airways
एतिहाद एअरवेजकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती, कंपनीचा भारतीय बाजारपेठेत पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

सध्या एतिहाद एअरवेज भारतातील आठ शहरांमधून उड्डाण करते. यामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोची, कोलकाता आणि मुंबई शहरांचा समावेश…

salman khan katrina kaif
‘टायगर ३’ चे पहिले लूक पोस्टर प्रदर्शित, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सलमान खानने दिली मोठी अपडेट

Tiger 3 Look Poster Out: टायगर ३ मधील सलमान व कतरिना कैफचा लूक पाहिलात का?

Deepika Katrina Alia
11 Photos
दीपिका, प्रियांका ते कतरिना, एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात ‘या’ १० बॉलिवूड अभिनेत्री?

आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पहिला १० अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत.

tiger3-plot-leaked
सलमान खानच्या ‘टायगर ३’ची कथा झाली लीक; ‘या’ मिशनसाठी टायगर व झोया असतील सज्ज

‘एक था टायगर’मध्ये कतरिना कैफने झोया या आयएसआयच्या गुप्तहेराचे पात्र साकारले आहे

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×