‘व्हिवा लाउंज’ला उपस्थित प्रेक्षकांपैकी अनेकांना आपल्या ‘स्टाइल आयकॉन’शी बोलायची संधी मिळाली. कुणाला तिचा स्पष्टवक्तेपणा भावला तर कुणाला तिचा सरळ स्वभाव! पडद्यावरच्या सई ताम्हणकरचे प्रत्यक्षातले विचार ऐकायची आणि तिच्या आत्मविश्वासाचे रहस्य जाणून घ्यायची संधी या दिलखुलास गप्पांमुळे मिळाली, अशीच बहुतेकांची भावना होती.
(शब्दांकन : कोमल आचरेकर, लीना दातार)
-सृष्टी सावंत
मोठय़ा पडद्यावर दिसणारी, सेलेब्रिटी असणारी सई अॅक्च्युअल लाइफमध्ये कशी असेल याबद्दल उत्
-रुची खडताळे
-क्षितिजा सावंत
-दीपिका देशमुख
व्हिवा लाउंजमधल्या सईबरोबरच्या गप्पा खूप छान वाटल्या. सई आधी अभिनेत्री म्हणून आवडत होतीच.
ऋतुजा म्हात्रे
-मनीष साळगावकर
