फुलाला ओढ मनाची अन् फुलपाखराला फुलाची.. पाखरांना माया घरटय़ाची.. सृष्टीकर्त्यांच्या अमोघ कुंचल्यातून साकारलेला हा मनोहारी नेत्रसुखद आविष्कार जागोजागी नजरेला पडतो.. मन रमवावे पानाफुलात, निसर्गात अन् प्रसन्न होऊन जगावे ताज्या-तवान्या, टवटवीत सप्तरंगांनी फुललेल्या हिरवाईत नि पक्ष्यांच्या घरटय़ांच्या इवल्याशा विश्वात.. औरंगाबाद शहरातील हिमायतबाग सध्या अशा बहुविध दृश्यांचे दर्शन घडवत असून हे दृश्य डोळ्यात किती नि कसे साठवू असा सार्थ प्रश्न पडणाऱ्या, निसर्गाची भाषा परिचित असणाऱ्या छांदिष्टांना वेगळ्याच अलौकिक आत्मिक सौख्यानुभवाची या वेळी प्रचिती घडते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-11-2012 at 12:46 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye amusement aaveshkar is making soul glad