दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आज पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. जंबो कार्यकारिणी ४५ जणांची आहे, त्यात १७ जुन्या चेहऱ्यांना व ५ महिलांना  स्थान दिले आहे. प्रत्येकी १३ उपाध्यक्ष व चिटणीस तर १७ सरचिटणीस आहेत.
कार्यकारिणी अशी- दिलिप शिंदे (कार्याध्यक्ष, संगमनेर). उपाध्यक्ष-भैय्यासाहेब देशमुख (नेवासे), विश्वास महाले (कोपरगाव), किसनराव लोटके (नगर),आप्पासाहेब कदम (श्रीरामपूर), अ‍ॅड. बाळासाहेब शिंदे (कर्जत), मिनानाथ पांडे (अकोले), अशोक इथापे (संगमनेर), विजय मोढळे (कर्जत), दत्ता वारे (जामखेड), बाबुरा निमसे (राहुरी), यशवंत घोडके (श्रीगोंदे), मधुकर उचाळे (पारनेर), लालहुसेन पटेल (श्रीरामपुर).
वसंत चेडे (कोषाध्यक्ष). सरचिटणीस-सोमनाथ धुत (नेवासे), अदित कदम (राहुरी), पोपटराव खेतमाळीस (श्रीगोंदे), वैभव पिचड (अकोले), शहनवाज खान (शेवगाव), दिपक साळुंके (कोपरगाव), अमृत धुमाळ (राहुरी), वैदनाथ पोले (जामखेड), सुनिता गायकवाड (श्रीरामपुर), प्रा. संजय वराट (जामखेड), अशोक तनपुरे (जामखेड), बाळासाहेब ताठे (पाथर्डी), शशिकांत लोळगे (राहाता), सोमनाथ खेडकर (पाथर्डी), सुषमा क्षत्रिय (संगमनेर), सोमनाथ गायकवाड (कोपरगाव), अ‍ॅड. गोकुळ धावणे (राहाता).
चिटणीस-वामनराव मधे (पारनेर), काकासाहेब तापकिर (कर्जत),सलिम बागवान (जामखेड), अ‍ॅड. रंगनाथ बिबे (श्रीगोंदे), बलभिम कासार (नगर), आण्णासाहेब बाचकर (राहुरी), वर्षां सोनवणे (शेवगाव), ताराबाई चव्हाण (पाथर्डी), कमलबाई वाणी (राहाता), शंकरराव भारस्कर (नेवासे), भगवान टिळेकर (राहाता), हरिभाऊ बेलेकर (जामखेड), बापुराव सिदनकर (श्रीगोंदे).