भरधाव ओम्नी व नॅनोची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. बीडपासून जवळच असलेल्या आनंदपाडीजवळ सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
रमेश गवळी (कोळगाव, तालुका गेवराई) मित्रांसमवेत ओम्नी गाडीतून निघाले असताना समोरून येणाऱ्या नॅनोने धडक दिली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
ओम्नी-नॅनोची समोरासमोरधडक; सहा जण जखमी
भरधाव ओम्नी व नॅनोची समोरासमोर धडक होऊन सहा जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. बीडपासून जवळच असलेल्या आनंदपाडीजवळ सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
First published on: 13-11-2012 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omni nano cars clashed six injured