चिनी बांधकाम उपकरण उत्पादक कंपनी सॅनीने भारतात हरित ऊर्जा प्रकल्प साकारण्याचे निश्चित केले असून याकरिता ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीचा दक्षिण भारतातील हा प्रकल्प यासाठीची गुंतवणूक ही २०१६ ते २०२० पर्यंतसाठी असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी भारतात २गिगा व्ॉट क्षमतेचा हरित ऊर्जा प्रकल्प साकारणार आहे. याव्यतिरिक्तच्या प्रकल्पामार्फत १,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे सॅनी समूहाचे अध्यक्ष लिआंग वेनगेन यांनी सांगितले. असून समूहाचे २००२ पासून भारतात अस्तित्व आहे. कंपनीने महाराष्ट्रातील पुण्यात २००९ मध्ये निर्मिती प्रकल्प साकारला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2015 रोजी प्रकाशित
चिनी सॅनी समूहाची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक
चिनी बांधकाम उपकरण उत्पादक कंपनी सॅनीने भारतात हरित ऊर्जा प्रकल्प साकारण्याचे निश्चित केले
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 16-10-2015 at 00:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China invest handsome amount in india