News Flash

रत्नाकर पवार

सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी महिला ‘एकजुटी’च्या विचारात

शनिवारी चर्चगेट- विरार या लोकलमध्ये एका वृद्धेचा विनयभंग झाल्यानंतर महिलांच्या चर्चेतून हा मुद्दा पुढे आला आहे.

अभिनेते मिलिंद गुणाजी ‘शनी’देवाच्या भूमिकेत!

चित्रपटासाठी ‘देवा शनि देवा’ हे गाणे सुखविंदर सिंह यांनी गायले

आडवाटेवरचा भूपतगड

ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच.

गुळुंचवाडीचे निसर्गनवल!

ज्या दृश्याने थक्क व्हायला होते. त्यामध्ये गुंतायला होते

पेंच जंगल सफारी

पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प

बेकायदा पार्किंगमधील वाहनांना आता ‘जॅमर’

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर ‘टोइंग व्हॅन’द्वारे उचलून नेल्या जातात

अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

नालासोपारा येथे झायलो गाडीने अॅक्टिव्हा गाडीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला.

ट्रेनमधून लॅपटॉप चोरीचे प्रमाण वाढले पोलिसांच्या प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना

रेल्वेतीेल गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल लंपास करणाऱ्या टोळ्या सर्वत्र सक्रिय आहेत.

विलोभनीय नागला बंदर

खाडीमध्ये रूपांतर झालेल्या उल्हास नदीमुळे ठाणे शहराचे सौंदर्य अधिक खुलते.

पारंपरिक उत्पादनांचा कॉर्पोरेट आविष्कार

आधुनिक विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुकर आणि सुलभ केले

धूळ, धुरात ठाणेकर गुरफटले!

ठाणे शहरातील वाढत्या नागरीकरणाचा विपरित परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे.

सॅटिसच्या ‘मुक्ती’साठी खासगी यंत्रणा?

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर वारंवार आदेश देऊनही प्रभावीपणे कारवाई होत नाही

अतिक्रमणांमुळे येऊरचे जंगल, ठाण्याची खाडी धोक्यात!

ठाणे खाडीला जल अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य सरकारच्या वन विभागाने मध्यंतरी अनुकूलता दर्शवली होती.

मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी आमगावकर

शिवसेनेचे हरिश्चंद्र आमगावकर यांची मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बुधवारी निवड झाली.

टपाल कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे ग्राहक नाराज

टपाल कार्यालयातील कामे पूर्ण करण्यासाठी अनेक ग्राहक तासन् तास रांगेत उभे राहतात.

शहापूरची तहान भागवण्यासाठी ‘बाहुली’ची मदत!

तिथून पाणी वर चढविणे व्यावहारिकदृष्टय़ा अशक्य आहे.

संगणक परिचालक मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

संगणक परिचालकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे

भूमिगत वाहिन्यांमुळे अपघात, वीजचोरीला आळा बसणार

नागपूरच्या सुमारे ४० लाख नागरिकांना ‘एसएनडीएल’सह महावितरण या दोन कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो.

चहा विकणारा राजकीय पाठबळामुळे ‘डॉन’ बनला

चांगली संगत आणि संस्कारामुळे एक चहा विकणारा देशाचा प्रंतप्रधान बनले,

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका लवकरच -विनोद तावडे

बुधवारी पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचाारिक चर्चेत त्यांनी सांगितले.

नागपूर, अमरावतीत मासेमारांच्या निष्काळजीमुळे सापांचा मृत्यू

उदरनिर्वाहासाठी केली जाणारी मासेमारी कधीकधी अन्य जीवांसाठी कशी घातक ठरू शकते

ऑरेंज सिटी विज्ञान मेळावा २१ डिसेंबरपासून

जगभरात २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.

मुलांना आभासी शिक्षण देण्यातच समाधान

आपण आभासी शिक्षणातच समाधान मानतो, पण प्रत्यक्षपणे या गोष्टी मुलांना दाखवल्या जात नाहीत.

राजकीय दबावापोटी सक्षम अधिकारी नेमण्यास विलंब

शहरातील गेल्या पाच वर्षांच्या आर्थिक गुन्हेवारीवर नजर टाकल्यास आर्थिक फसवणुकीच्या आकडेवारीने डोळे पांढरे होतील

Just Now!
X