अर्थमंत्री अरुण जेटली यांचा हा अर्थसंकल्प हा खरे तर मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प म्हणावा लागेल. या अर्थसंकल्पात सर्व घटकांचे हित ध्यानात घेतलेले दिसते. अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनही मोदी सरकारच्या वित्तीय सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्टाला अधोरेखित करण्यात आले आहे. म्हणूनच सरकारच्या
-मिलिंद कांबळे अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री