Premium

२०२४ मध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु होणार? गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकता मालामाल

येत्या २०२४ वर्षात गुरु आणि सूर्याची युती होणार आहे, ज्याचा काही राशींना खूप फायदा होऊ शकतो.

गुरु आणि सूर्य युती २०२४
२०२४ मध्ये 'या' राशींचे अच्छे दिन सुरु होणार? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य माणसाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. दुसरीकडे, ग्रहांचा देवता गुरु हा सुख, समृद्धी, संपत्ती आणि वैभवाचे कारण मानला जातो. त्यामुळे जेव्हा सूर्य आणि गुरु या दोन ग्रहांची युती होते तेव्हा अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात बदल घडून येतो. अशातच येत्या नवीन वर्षात (२०२४ ) असाच योगायोग घडणार आहे, ज्यामुळे काही राशींना खूप फायदा होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य १३ एप्रिल २०२४ रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे गुरु आधीच विराजमान असणार आहेत. तर सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष रास

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conjunction of sun and jupiter in 2024 good days will begin for these zodiac signs there will be financial gain with promotion jap

First published on: 03-12-2023 at 10:00 IST
Next Story
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार, पाहा तुमचे भविष्य