Ketu Rashi Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात इतर ग्रहांप्रमाणेच राहू-केतू या दोन्ही ग्रहांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. केतू एक असा ग्रह आहे, जो कुंडलीत शुभ असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. पण, जर केतू अशुभ असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या केतू सूर्याच्या सिंह राशीमध्ये उपस्थित आहे, त्याने १८ मे रोजी या राशी प्रवेश केला होता. केतू प्रत्येक राशीत १८ महिने राहतो. त्यामुळे या राशीमध्ये केतू ५ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील; त्यामुळे तोपर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल.

केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना श्रीमंती देणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)