Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या १२ राशींच्या भाग्यात आज काय लिहिले आहे, तेदेखील आपण जाणू घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi : आजचे राशिभविष्य लाईव्ह ०६ जून २०२५

20:43 (IST) 6 Jun 2025

दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope In Marathi)

पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

20:29 (IST) 6 Jun 2025

दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope In Marathi)

बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

20:08 (IST) 6 Jun 2025

दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope In Marathi)

प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.

16:54 (IST) 6 Jun 2025

दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope In Marathi)

मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.

16:43 (IST) 6 Jun 2025

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope In Marathi)

अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.

13:08 (IST) 6 Jun 2025

दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope In Marathi)

काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.

12:14 (IST) 6 Jun 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope In Marathi)

भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्‍यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.

11:41 (IST) 6 Jun 2025

आजपासून पैसाच पैसा; बुधाचा स्वराशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार गडगंज श्रीमंतीचे सुख

Budh Gochar 2025: आज सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशी परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. …सविस्तर बातमी
11:12 (IST) 6 Jun 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

10:41 (IST) 6 Jun 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

09:44 (IST) 6 Jun 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.

09:32 (IST) 6 Jun 2025

दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi)

सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

09:11 (IST) 6 Jun 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi)

अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.

08:59 (IST) 6 Jun 2025

Daily Horoscope: कोणाला लाभेल निर्जला एकादशीचे पुण्य तर कोणाला लाभेल समाधान? वाचा राशीचक्रातील १२ राशींचे भविष्य

Nirjala Ekadashi Special Daily Horoscope, 6 June 2025 : तर निर्जला एकादशी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घेऊया… …अधिक वाचा
08:45 (IST) 6 Jun 2025

१०० वर्षांनंतर मालव्य आणि भद्र महापुरूष राजयोग; ‘या’ तीन राशींना पद-प्रतिष्ठा, करिअर, नोकरीत प्रमोशन मिळणार

Malavya Rajyog and Bhadra Rajyog: शुक्र ग्रह २९ जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. तर ६ जून रोजी बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करून या योग निर्माण करेल. …अधिक वाचा
08:27 (IST) 6 Jun 2025

वाईट काळ संपणार! उद्यापासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? शनी-शुक्राचा अद्भूत योग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी!

Dwi Dwadash Rajyog 2025: शनी-शुक्राचा अद्भूत योग घडून येताच काही राशींना नोकरी-व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची रास कोणती? …अधिक वाचा

(Photo Courtesy-Freepik)