Horoscope Today In Marathi, 02 June 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह ०२ जून २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी…
१८ महिन्यांनंतर ग्रहांचा सेनापती मंगळ करणार बुधच्या राशीत प्रवेश! या राशींचे नशीब पलटणार, धन-संपत्तीमध्ये अपार वाढ होण्याचे योग
३ जूनपासून शनी-सूर्याची जोडी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ
Shani-Surya Create Panchak Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ३ जून २०२५ रोजी मान-सन्मानाचा कारक ग्रह सूर्य आणि न्यायाधीश शनी एकमेकांपासून ७२ डिग्री स्थितीवर असतील, ज्यामुळे पंचांक योग निर्माण होईल. हा योग १२ राशींपैकी काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. सविस्तर वाचा
चंद्राचे भ्रमण ‘या’ ४ राशींचे पालटणार नशीब? आठवड्याच्या सुरुवातीला मिळेल गूडन्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope Of All Zodiac Sign In Marathi, 2 June 2025 : २ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत राहील. रात्री ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत रवी योग जुळून येईल. रात्री ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत मघा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अडीच दिवसांसाठी आपली राशी बदलणारा चंद्र एका दिवसासाठी आपले नक्षत्र बदलतो. तर आज मघा नक्षत्रात चंद्राचे भ्रमण होईल. तर नवीन आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊया…