Horoscope Today In Marathi, 12 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे. या आठवड्यामध्ये राजा सूर्यपासून गुरू आणि राहू-केतू देखील राशी बदलणार आहेत ज्यामुळे १२ राशींवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह १२ मे २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी…

13:32 (IST) 12 May 2025

‘या’ राशींच्या लोकांनो सज्ज व्हा! जूनपासून सोन्याचे दिवस येतायत? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Gochar 2025: बुधदेव रोजी जून महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. …वाचा सविस्तर
12:58 (IST) 12 May 2025

१२ महिन्यानंतर कर्क राशीमध्ये निर्माण होईल शक्तीशाली लक्ष्मी नारायण राजयोग, या राशींना मिळू शकतो अपार पैसा अन् पद -प्रतिष्ठा

Cancer Rashi Lakshmi Narayan Rajyog : जुलैमध्ये बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल. हा राजयोग चंद्राच्या स्वामी राशी कर्क राशीत तयार होईल. …सविस्तर वाचा
09:48 (IST) 12 May 2025

११ मे १८ मे दरम्यान या तीन राशींचे बदलणार नशीब, अपार लाभासह मिळेल जबरदस्त नफा; ग्रहांच्या कृपेने बनणार श्रीमंत

Grah Gochar 2025: १२ मे २०२५ पासून नवीन आठवडा सुरू होत आहे आणि हा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात एक नाही तर चक्क चार ग्रह आपली राशी परिवर्तन करणार आहे. …सविस्तर वाचा
09:44 (IST) 12 May 2025

१२ वर्षांनंतर मिथुन राशीत गुरुचा उदय; जुलैपासून ‘या’ राशींना मिळणार पैसाच पैसा; मिळणार पद प्रतिष्ठेसह भौतिक सुख

१२ पैकी अशा तीन राशी आहेत, ज्यांना या काळात चांगली आर्थिक प्रगती साधता येऊ शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींविषयी …. वाचा सविस्तर

07:51 (IST) 12 May 2025

Weekly Horoscope 12 To 18 May 2025: या आठवडयात ७ राशींना पदोन्नतीसह मिळणार पगारवाढ, कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यामध्ये राजा सूर्यपासून गुरू आणि राहू-केतू देखील राशी बदलणार आहेत ज्यामुळे १२ राशींवर त्याचा परिणाम होऊ शकतो .. वाचा सविस्तर