Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमती वधारल्या; जाणून घ्या १ तोळ्याचा आजचा भाव)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०९.८६९२.६५
अकोला१०९.७५९२.५७
अमरावती१११.२६९४.०२
औरंगाबाद१११.२८९४.०१
भंडारा११०.२९९३.०८
बीड१११.१९९३.९४
बुलढाणा११०.५९९३.३७
चंद्रपूर११०.६५९३.४५
धुळे११०.१३९२.९१
गडचिरोली११०.६३९३.४२
गोंदिया१११.१८९३.९४
बृहन्मुंबई११०.१६९४.३२
हिंगोली१११.०७९३.८४
जळगाव११०.७६९३.५१
जालना१११.९८९४.६८
कोल्हापूर११०.५३९२.३२
लातूर१११.२८९४.०२
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर१०९.९२९२.७३
नांदेड११२.३८९५.०८
नंदुरबार११०.४७९३.२४
नाशिक११०.४०९३.१६
उस्मानाबाद११०.४७९३.२४
पालघर१०९.७५९२.५१
परभणी११३.१३९५.७८
पुणे११०.७१९३.४५
रायगड११०.२७९३.९३
रत्नागिरी११०.२०९३.९३
सांगली११०.२२९३.०१
सातारा११०.४४९३.१९
सिंधुदुर्ग१११.४९९४.२४
सोलापूर११०.१०९२.८९
ठाणे१०९.५१९२.२८
वर्धा१०९.८६९२.६७
वाशिम११०.८०९३.५७
यवतमाळ१११.११९३.८७
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel price today 20 february 2022 in maharashtra know new rates of fuel ttg