
तेलाच्या घसरलेल्या किमतीला या उत्पादन कपातीतून उभारी दिली जाणे अपेक्षित आहे.
२८ सप्टेंबर रोजी फ्लेक्स फ्यूएलवर चालणारी टोयोटाची कोरोला ही भारतातील पहिली हायब्रीड कार बाजारात येत आहे.
मागील आठवड्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली.
रशियाकडील तेलाच्या खरेदीवरील बंदीपेक्षा दरनियंत्रण लादण्याचा ‘जी ७’ समूहाने योजलेला उपाय प्रभावी ठरेल आणि भारतासही लाभाचाच!
ब्रेंट क्रूडचे दर तर जानेवारीनंतर प्रथमच पिंपामागे ९० डॉलरखाली रोडावल्या आहेत.
राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून तो एक ते चार टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे.
मुंबईमध्ये आता एटीएफचे दर किलोलिटरला १,२०,८७५.८६ रुपयांवर पोहोचले आहे. एटीएफ दरात पहिल्यांदाच एवढी मोठी कपात झाली आहे.
डिझेल आणि एटीएफवर अनुक्रमे ११ रुपये आणि ४ रुपये निर्यात कर आकारण्यात येईल.
या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोजा येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या दरकपातीमुळे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात.
“नवसत्ताधाऱ्यांनी ‘पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देऊ,’ अशी शेखी मिरवली होती.”
Domestic LPG Gas Cylinder Rate: एक एप्रिल रोजी १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत २५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यावेळी…
राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशातील सर्व खासगी पंपांना ग्राहकांना योग्य दरात पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश…
दिल्लीतील एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती तब्बल १६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
देशाच्या शक्ती आणि ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवरुन आज सकाळी अचानक यासंदर्भातील माहिती श्रीलंकेतील जनतेला दिली
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर सुमारे २५०० कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे.
राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.