खाली दिलेल्या चौकटींमध्ये फळांच्या आणि भाज्यांच्या चित्रामागे १ ते १० यापैकी अंक लपलेले आहेत. कुठल्या चित्रासाठी कुठला अंक आहे हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. चौकटीतील सर्वात शेवटच्या ओळीत आणि शेवटच्या कॉलममधील अंक हे फळांमागे लपलेल्या अंकांच्या बेरजा दर्शवतात. चला तर मग काढा शोधून!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीप : उत्तर शोधण्यासाठी समीकरणांचा उपयोग करा.

 उत्तर

manaliranade84@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmaifil related news docality