मित्रांनो, या खेळात चित्रांच्या जोडय़ा लावायच्या आहेत. एका गटात तुम्हाला प्राण्यांच्या तोंडांची रेखाचित्रे दिलेली आहेत, तर दुसऱ्या गटात त्यांच्या कानांची चित्रे आहेत. बघा, तुम्हाला प्राण्यांना त्यांचे योग्य कान देता येतात का?
उत्तरे : १. पांडा – ए २. हरिण – ई ३. मांजर – अ ४. ससा – ओ ५. घोडा – आ ६. डुक्कर – ऐ ७. उंदीर – इ ८. हत्ती – ऊ