साहित्य : ३ जुन्या (खराब) सीडीज्, एका मापाची ५ ते ६ झाकणे, जरीची फुले, टिकल्या, क्रिस्टल, थ्रीडी आऊट लाइनर्स, कात्री, गम (फेव्हीबॉण्ड), डबल साइड जाड टेप
प्रसादाचे वाडगे
साहित्य : श्रीखंडाचा गोलाकार (चपटा) डबा किंवा सीडी बॉक्सचे झाकण, चपटी दोरी, अॅक्रिलिक रंग, ब्रश, कात्ती, गम, क्रिस्टल, इ.
कृती : रिकाम्या डब्याला अथवा झाकणाला बाहेरील बाजूस गम लावून घ्या. त्या गमवर पटापट चपटी दोरी गोलाकारात गुंडाळून ती वाळू द्या. अॅक्रिलिक रंगाचा बेस द्या. टिकल्या व क्रिस्टल्सच्या सहाय्याने सुशोभित करा. यासाठी तुम्ही सीताफळ, खजुराच्या बिया किंवा पिस्त्याच्या सालांचा देखील वापर करू शकता. अशा रिसायकल वाडग्यात गौरी गणपतीच्या आशीर्वादास येणाऱ्या भाविकांसाठी खिरापत, पेढे, साखरफुटाणे इ. ठेवण्यासाठी उपयोग होतो.
muktakalanubhuti@gmail.com
पार्थ पतंगे, ४ थी, साऊथ इंडियन स्कूल, डोंबिवली