इंग्रजी शब्दभांडार वाढवण्याच्या या खेळात आपण ON या एका शब्दाने सुरुवात करून ‘अ’ आणि ‘ब’ या
सूचक शब्द :
(तक्ता अ)
१. मुलगा २. नाक ३. दगड ४. प्रामाणिक ५. लहान करणे, कमी करणे
(तक्ता ब)
१. जिंकणे (भूतकाळ) २. हिम ३. कट्टर, शपथेवर वचनबद्ध असलेले ४. अधिक वाईट होणे-खालावणे ५. आश्चर्ये