मुंबई: अस्थिर बाजाराच्या परिस्थितीत तरून जाण्यासाठी उपयुक्त गुंतवणूक पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडाच्या ‘बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज योजनां’ची परतावा कामगिरीही सरस ठरली आहे. या योजनांनी एका वर्षात बँक ठेवी, पीपीएफ काय, गुंतवणुकीच्या अन्य सर्व पर्यायांपेक्षा आणि मानदंड निर्देशांकाच्या परताव्यालाही मात देणारी कामगिरी केली आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडाने एका वर्षात या म्युच्युअल फंड श्रेणीत सर्वोत्तम ३१ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजे या फंडात गुंतवलेल्या १०,००० रुपयांचे आज ३१,००० रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकमूल्य झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in