अर्थवृत्त
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक कालावधींनंतर व्याजदर कपात केल्यांनतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वोच पातळीला स्पर्श…
महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे, असा अंदाज एमके ग्लोबल या दलाली पेढीनेही अलीकडेच व्यक्त केला…
भारताचा जवळपास ९० टक्के व्यापार समुद्रमार्गे आहे, वाढती निर्यात आणि मोठ्या प्रमाणात कमॉडिटी आयात व्यवस्थापित करण्यासाठी मजबूत बंदर पायाभूत सुविधा…
ईवायच्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत ॲना सॅबेस्टियनचा २० जुलै रोजी मृत्यू झाला.
‘महाबँके’च्या ९० वा स्थापनादिनी सायबर सुरक्षिततेसाठी खबरदारीची हाक
अमेरिकी मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिली व्याजदरकपात बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाण वेळेनुसार) अपेक्षित आहे.
सत्रसमाप्तीच्या अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीने बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाले.
टाटा सन्समध्ये शापूरजी पालनजी समूहाची १८.५ टक्के हिस्सेदारी असून, तो एकमेव सर्वात मोठा भागधारकही आहे.
मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून पालकांना ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे.
तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे.
बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागांनी सोमवारी दमदार सूचिबद्धतेनंतर, व्यवहार सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीच दुपटीहून अधिक वाढ साधली.