*  भारतीय नौदलात १२वी (पीसीएम) अविवाहित पुरुष उमेदवारांना ४ वष्रे डिग्री अभ्यासक्रमांतर्गत १०+२ (बी.टेक्.) कॅडेट एन्ट्री.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पात्रता – १२वी (पीसीएम विषयांत किमान ७०% गुण, इंग्रजीत १० वी/१२ वीला किमान ५०%  गुण).

वय – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ व १ जुल २००० दरम्यानचा असावा.

उंची – किमान १५७ सें.मी.

वेतन – रु. ७४,१००/- दरमहा (सीटीसी). निवड एसएसबी मुलाखतीच्या गुणांवर आधारित. एसएसबीसाठी निवड १२वीतील किंवा जेईई (मुख्य) रँक २०१६ मधील गुणवत्तेनुसार. एसएसबी फेब्रुवारी-एप्रिल २०१७ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/ विशाखापट्टणम् येथे नियोजित आहे. प्रशिक्षण इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, एझीमाला, केरळ येथे जुल, २०१७ पासून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन किंवा

मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील बी.टेक्. अभ्यासक्रमासाठी प्रवेश.

ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in   वर दि.२ जानेवारी २०१७ पर्यंत. ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसह. पोस्ट बॉक्स क्र. ४, निर्माण भवन, नवी दिल्ली – ११००११ या पत्त्यावर दि. १२ जानेवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे साध्या पोस्टाने पाठवावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities