22 February 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : निबंध म्हणजे काय?

पारंपरिक पद्धतीने ठरवून दिलेली निबंधाची रचना जरी महत्त्वाची असली तरीही पुरेशी नाही.

एमपीएससी मंत्र :  परीक्षेला जाताना..

प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करावी

‘प्रयोग’  शाळा : भूगोल झाला सोप्पा!

मैदानावर आखलेल्या जिल्ह्य़ाच्या नकाशावरून प्रत्येक मुलगी आपण असलेल्या नदीचे नाव सांगत चालत जाई.

यूपीएससीची तयारी : केस स्टडी सोडवताना..

खाली दिलेले टप्पे आणि विविध प्रश्न यांचा वापर करत केस स्टडीजचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा.

एमपीएससी मंत्र : अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता

निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.

‘प्रयोग’ शाळा : शिक्षणासाठी कायपण!

समाजात बदल घडवण्यासाठी गायत्री आहेर यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचे होते.

भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय सेवा

यूपीएससीची तयारी

विद्यापीठ विश्व : विद्येचे माहेरघर केम्ब्रिज विद्यापीठ

‘फ्रॉम हिअर लाइट अ‍ॅण्ड सेक्रेड ड्रॉट्स’ हे केम्ब्रिज विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

प्रश्नवेध एमपीएससी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना

या मुद्दय़ावरील चालू घडामोडींबाबत सर्व प्रश्न या सदरामध्ये देण्यात येत आहेत.

एमपीएससी मंत्र : निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्ये

सी सॅटमधील हमखास गुण मिळवून देणारा घटक म्हणजे निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक.

यूपीएससीची तयारी : भावनिक बुद्धिमत्ता

यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे.

शब्दबोध : चव्हाटा

चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा

प्रश्नवेध एमपीएससी : राज्यव्यवस्थेवरील सराव प्रश्न

आयोगामध्ये अध्यक्षासहित एकूण पाच सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

करिअर मंत्र

संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी नेमली जाणारी व्यक्ती असे कामाचे सामान्य स्वरूप असते.

एमपीएससी मंत्र : राज्यव्यवस्था घटकाची तयारी

शासकीय योजना आणि धोरणे यांचा आढावा हाही या विषयाच्या अभ्यासातील महत्त्वाचा मुद्दा आहे.

एमपीएससी मंत्र : इतिहासाची तयारी

मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा.

प्रश्नवेध यूपीएससी : भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला

या प्रदेशातून प्राचीन भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा रेशीम मार्ग गेलेला होता.

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्थशास्त्र

रोहिणी शहा या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आर्थिक व सामाजिक विकास हे परस्परांवर प्रभाव टाकणारे घटक असल्याने त्यांचा एकत्रित अभ्यास करणे

‘प्रयोग’ शाळा : पत्रास कारण की.. 

पालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते.

एमपीएससी मंत्र : रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राची तयारी

सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात.

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा (सामान्य विज्ञान)

आरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.

‘प्रयोग’ शाळा : हसतखेळत अभ्यास

नयना पगार यांनी डीएड करून २००५ साली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.

यूपीएससीची तयारी : कर्तव्यवाद आणि आपण

नीतिमत्तापूर्ण सामाजिक जीवनासाठी कान्टच्या मते कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शब्दबोध

फारसीत ‘गर्द’चा एक अर्थ नष्ट करणे असाही आहे. यावरूनच ‘गर्दन’ हा शब्द तयार झाला.