23 July 2019

News Flash

आधुनिक जगाचा इतिहास

जागतिक महायुद्धाची १९१४ साली सुरुवात झाली व हे युद्ध १९१८ मध्ये समाप्त झाले.

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन

पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर सामायिक घटकांची तयारी

पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्येही जवळपास ३०टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे.

यूपीएससीची तयारी : आधुनिक जगाचा इतिहास

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५व्या शतकापासून झाली असे मानले जाते.

शब्दबोध : जिमखाना

जिमखाना हा आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत

सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो

विद्यापीठ विश्व  : इंग्लंडमधील शिक्षणकेंद्र

मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल स्वरूप आणि प्रश्न

आजपासून पुढील लेखांमध्ये आपण भूगोल विषयातील घटकांनुसार जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न व त्यासंबंधीची रणनीती पाहणार आहोत.

‘प्रयोग’ शाळा : गोष्टीवेल्हाळ

ऑगस्ट १९९८ मध्ये कृतिका बुरघाटे साहाय्यक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लक्कडकोट या शाळेत रुजू झाल्या.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.

यूपीएससीची तयारी : भारतीय स्वातंत्र्यसमर

परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन

उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास

ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या

विद्यापीठ विश्व : संशोधनाला प्राधान्य

या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २८ जुलै रोजी सुरू होत आहे.

एमपीएससी मंत्र : इतिहास विषयाची तयारी

राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील इतिहास घटक हा आधुनिक भारताचा इतिहास आहे

यूपीएससीची तयारी : भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला

मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्याचे आकलन कसे करावे याचे स्पष्टीकरण.

एमपीएससी मंत्र : विज्ञान-तंत्रज्ञान

‘आपत्ती’ या फक्त अभ्यासक्रमातील नमूद केलेल्या संकटांपुरत्याच मर्यादित नाहीत.

यूपीएससीची तयारी : भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला उदय आणि विकास

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांवर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता.

विद्यापीठ विश्व : विद्यार्थीकेंद्री विद्यापीठ

यूसीबी बर्कलेमधील विद्यार्थीजीवन हे विज्ञान, कला, विद्वत्ता आणि क्रीडा यांचे एक सुरेख मिश्रण आहे.

प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल (स्वरुप आणि प्रश्न)

General Geography- यामध्ये प्राकृतिक व मानवी भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो.  

वैद्यकीय क्षेत्रातील संधी

लोकसत्ता मार्ग यशाचा या करिअर कार्यशाळेमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांनी हजेरी लावली.