करन्सी नोट प्रेस, नाशिक रोड, (एमपीएमसीआयएल) भारत सरकारचा उपक्रम (जाहिरात क्र. ०२/२०१७) मध्ये पुढील पदांची भरती.

सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स)  प्रिटिंग (२०पदे) २) मेकॅनिकल (१० पदे), ३) इलेक्ट्रानिक्स (३ पदे), ४) इलेक्ट्रिकल (८ पदे), ५) सिव्हिल (२ पदे)

पात्रता : संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्गात उत्तीर्ण. इष्ट पात्रता (डिझायरेबल) संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्गासह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. ३१ मे २०१७ रोजी १८ ते ३० वष्रे. ऑनलाइन अर्ज  http://cnpnashik.spmeil.com/ वर दि ३१ मे २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन परीक्षेची तारीख जुल/ऑगस्ट २०१७.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सरळसेवा पद्धतीने पुढील पदांची भरती.

१) जिल्हा आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ  (३० पदे )

पात्रता – एमबीबीएस किंवा एमसीए १९५६ नुसार तत्सम पात्रता + प्रीव्हेटिव्ह आणि सोशल मेडिसिनमधील पीजी डिग्री (+ ५ वर्षांचा अनुभव) किंवा पब्लिक हेल्थमधील पीजी डिप्लोमा + ७ वर्षांचा अनुभव. मागासवर्गीय उमेदवार पुरेसे उपलब्ध झाले नाहीत तर अशी आरक्षित पदे भरण्यासाठी उच्च शैक्षणिक अर्हता आणि/किंवा अनुभव कालावधी शिथिल केला जाऊ शकतो.

२) मनोविकृती चिकित्सक, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ (२० पदे)

पात्रता – एमबीबीएस किंवा तत्सम + एमडी (सायकॅट्री) किंवा एमडी (मेडिसिन किंवा डीपीएम.)

३) उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट अ (१२ पदे) – स्टॅटिस्टिक्स / बायोमेट्रिक्स / इकॉनोमेट्रिक्स / मॅथॅमेटिकल इकॉनॉमिक्स इ. मधील किमान ५०% गुणांसह पदव्युतर पदवी + ३ वर्षांचा अनुभव.

४) अधिव्याख्याता

(१) विद्युत अभियांत्रिकी (४२ पदे)

(२) उत्पादन अभियांत्रिकी (८ पदे)

(३) उपयोजित यंत्रशास्त्र (१७ पदे)

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान प्रथम वर्गासह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी ३८ वष्रे (मागासवर्गीय – ४३  वष्रे, पद क्र. ४ साठी ३५ वष्रे)  (मागावसर्गीय ४०वष्रे) ऑनलाइन अर्ज  http://mamampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २५ मे २०१७ पर्यंत करावेत.

भारतीय नौसेना, मुख्यालय संदर्न नेव्हल कमांड, कोची येथे भरती.

१) ट्रेडसमन (स्किल्ड) – २०पदे (मशिनिस्ट, रिगर, पेंटर, वेल्डर इ.)

२) मल्टी टािस्कग स्टाफ (एमटीएस) (माळी)-  ७ पदे

३) सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (सीएमडी) -(१५ पदे) इ. पदांची भरती

पात्रता :

१) ट्रेडसमन मेट (स्किल्ड) १० वी  + एनसीव्हिटी (संबंधित ट्रेडमधील) उत्तीर्ण.

२) ट्रेडसमन मेट – १० वी उत्तीर्ण.

३) एमटीएस (माळी)- १० वी उत्तीर्ण + संबंधित कामात पारंगत.

४) सीएमडी- १० वी उत्तीर्ण + हेवी व्हेइकल आणि मोटरसायकल ड्रायिव्हग लायसन्स + १ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – १८ ते २५  वष्रे (इमाव २८  वष्रे, अजा/अज – ३० वष्रे)

निवड पद्धती- पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडक उमेदवारांना लेखी परीक्षा (१०० गुणांची द्यावी लागेल.+ स्किल/प्रॅक्टिकल टेस्ट + कागदपत्र तपासणी. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ६ मे २०१७ च्या अंकात (पान क्र. २१,२२,२३ वर) पाहावी. जाहिरातीत दिलेल्या विहित

नमुन्यातील अर्ज 

The Flag Officer, Commanding in Chief for Staff Officer (Civilian Recruitment cell) Hqrs Southern Naval, Command, Koahi 682004

या पत्यावर दि. २६ मे २०१७ पर्यंत पोहोचतील असे रजिस्टर्ड पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवावेत.